पोलीस भरती / आरोग्य विभाग भरती 2021 – महत्वाचे 25 प्रश्न उत्तरे
यंदाची कितवी प्रवासी भारतीय परिषद 9 जानेवारी 2021 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली?
– पंधरावी
– सोळावी
>>> सोळावी
भारतीय रेल्वेने जगातील पहिले हॉस्पिटल ट्रेन बनवले आहे तिचे नाव?
– लाईफ लाईन एक्सप्रेस
– वंदे भारत एक्सप्रेस
>>> लाईफ लाईन एक्सप्रेस
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात होणार आहे?
– नाशिक
– पुणे
>>> नाशिक
ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट मिळाला आहे?
– फ्रान्स
– जर्मनी
– अमेरिका
>>> फ्रान्स
राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
– तुकाराम मुंढे
– सुधीर मुनगंटीवार
>> तुकाराम मुंढे
वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे.
– वाक्यरूपांतर
– वाक्य पृथक्करण
– वाक्य संकलन
>> वाक्यरूपांतर
मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण किती वर्णाची आहे ?
– 48
– 50
– 52
– यापैकी नाही
>> 48
मराठीची आधुनिक वर्णमाला एकूण किती वर्णाची आहे ?
– 48
– 50
– 52
– यापैकी नाही
>> 52
मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे?
– कानडी व संस्कृत
– इंग्रजी व संस्कृत
– फारशी व पोर्तुगीज
– इंग्रजी व पोर्तुगीज
>> इंग्रजी व संस्कृत
भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्वाची लिपी कोणती?
– खरोष्ठी लिपी
– देवनागरी लीपी
– मोडी लिपी
– ब्राह्मी लिपी
>>> ब्राह्मी लिपी
मराठी भाषेचे जॉन्सन असे कोणास म्हणतात?
– दादोबा पांडुरंग तरखडकर
– विष्णुशास्त्री चिपळूणकर
– कृष्णशास्त्री चिपळूणकर
– मोरो केशव दामले
>> कृष्णशास्त्री चिपळूणकर
कोणत्या भारतीय क्रिकेट महिला पटू ला पंजाब सरकारकडून deputy commissioner of police हे पद मिळाले होते पण शिक्षण खोटे असल्यामुळे ते पद परत घेण्यात आले
– हरमनप्रीत कौर
– दीप्ति शर्मा
– मिताली राज
>> हरमनप्रीत कौर
पोलीस हुतात्मा दिन कधी असतो ?
– 1 October
– 11 October
– 21 October
>> 21 October
महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र……. येथे आहे?
– आंबोली
– महाबळेश्वर
– वाई
– दापोली
>> महाबळेश्वर
महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र……. येथे आहे?
– आंबोली
– महाबळेश्वर
– वाई
– दापोली
>> महाबळेश्वर
अधिक प्रश्न करिता विडियो लिंक —