पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 -PCMC Recruitment 2021
vacancy: 25 जागा
पद: ब्रिडिंग चेकर्स
पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण.
वय अट: 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड
Fee/फी: नाही.
मुलाखत: 24 जानेवारी 2021 (10:00 AM ते 11:00 AM)
ठिकाण: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय चाणक्य हॉल, 1ला मजला,पिंपरी-18
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा