पोलीस भरती / आरोग्य विभाग भरती 2021 - महत्वाचे 25 प्रश्न उत्तरे
यंदाची कितवी प्रवासी भारतीय परिषद 9 जानेवारी 2021 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली?
- पंधरावी
- सोळावी
>>> सोळावी
भारतीय रेल्वेने जगातील पहिले हॉस्पिटल ट्रेन बनवले आहे तिचे नाव?
- लाईफ लाईन एक्सप्रेस
- वंदे भारत एक्सप्रेस
>>> लाईफ लाईन एक्सप्रेस
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात होणार आहे?
- नाशिक
- पुणे
>>> नाशिक
ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट मिळाला आहे?
- फ्रान्स
- जर्मनी
- अमेरिका
>>> फ्रान्स
राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
- तुकाराम मुंढे
- सुधीर मुनगंटीवार
>> तुकाराम मुंढे
वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे.
- वाक्यरूपांतर
- वाक्य पृथक्करण
- वाक्य संकलन
>> वाक्यरूपांतर
मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण किती वर्णाची आहे ?
- 48
- 50
- 52
- यापैकी नाही
>> 48
मराठीची आधुनिक वर्णमाला एकूण किती वर्णाची आहे ?
- 48
- 50
- 52
- यापैकी नाही
>> 52
मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे?
- कानडी व संस्कृत
- इंग्रजी व संस्कृत
- फारशी व पोर्तुगीज
- इंग्रजी व पोर्तुगीज
>> इंग्रजी व संस्कृत
भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्वाची लिपी कोणती?
- खरोष्ठी लिपी
- देवनागरी लीपी
- मोडी लिपी
- ब्राह्मी लिपी
>>> ब्राह्मी लिपी
मराठी भाषेचे जॉन्सन असे कोणास म्हणतात?
- दादोबा पांडुरंग तरखडकर
- विष्णुशास्त्री चिपळूणकर
- कृष्णशास्त्री चिपळूणकर
- मोरो केशव दामले
>> कृष्णशास्त्री चिपळूणकर
कोणत्या भारतीय क्रिकेट महिला पटू ला पंजाब सरकारकडून deputy commissioner of police हे पद मिळाले होते पण शिक्षण खोटे असल्यामुळे ते पद परत घेण्यात आले
- हरमनप्रीत कौर
- दीप्ति शर्मा
- मिताली राज
>> हरमनप्रीत कौर
पोलीस हुतात्मा दिन कधी असतो ?
- 1 October
- 11 October
- 21 October
>> 21 October
महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र....... येथे आहे?
- आंबोली
- महाबळेश्वर
- वाई
- दापोली
>> महाबळेश्वर
महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र....... येथे आहे?
- आंबोली
- महाबळेश्वर
- वाई
- दापोली
>> महाबळेश्वर
अधिक प्रश्न करिता विडियो लिंक ---