महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग -
Maharashtratil Prashaskiy Vibhag Mahiti
कोकण (30746 चौ.किमी): मुंबई,मुंबई उपनगर,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी) : औरंगाबाद ,जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी) :अमरावती,बुलढाणा,अकोला,यवतमाळ,वाशिम.
नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी) :नागपूर,वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया.
