स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2065 जागांसाठी मेगा भरती
SSC Selection Posts Recruitment 2022
जागा – 2065
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT): ऑगस्ट 2022
