police bharti all information in marathi - पोलीस भरती माहिती
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , मी आपले www.marathijobs.in या educational site वर आपले स्वागत करतो, मित्रांनो आपण सर्व विद्यार्थी पोलिस भरती 2020 -21 ची तयारी करत आहात म्हणूनच estudycircle आपल्यासाठी संपूर्ण अद्यावत पोलीस भरती 2021police bharti all information in marathi नवीन अपडेट व संपूर्ण स्टडी मटेरियल या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत , तरी ही पोस्ट नेहमी अपडेट होत राहील म्हणून आपण या संकेत स्थळाला भेट देत राहावे.
police bharti all information in marathi पोलीस भरती माहिती :-
police bharti 2020 :
पोलीस शिपाई 2020 चे ऑनलाइन अर्ज अद्याप सुरू झालेले नाहीत तरीही आम्ही आपणास येथे अपडेट देऊ
पोलीस भरती [2019 परीक्षा ] 2021 चा नवीन सुधारित GR :-
संपूर्ण GR pdf वाचा LINK-- CLICK
Police Bharti Gr 2021 video link :--
Maharashtra Police Bharti 2020:
लवकरच 2020 POLICE BHARTI सुरू होणार आहे , या सामंधित सर्व अपडेट आम्ही आपणास येथे देऊ
Police bharti 2020 online form date:
पोलीस शिपाई 2020 चे ऑनलाइन अर्ज अद्याप सुरू झालेले नाहीत तरीही आम्ही आपणास येथे अपडेट देऊ
police bharti 2021 maharashtra date:
2019 व 2020 ची पोलीस भरती अद्याप सुरू झालेले नाहीत 2021 मध्ये या भरती होणार आहे असे शासनाने सांगितलं आहे , अद्याप कोणतीही भरती ची तारीख जाहीर केलेली नाही.
पोलीस भरती करिता लागणारी कागदपत्रे डॉक्युमेंट // POLICE BHARTI DOCUMENTS LIST
- 10 वी व 12 वी ची गुण-पत्रिका मार्कलिस्ट
- डोमासियल / अधिवास प्रमाण पत्र
- मागासवागीय यांना जातीचा दाखला प्रमाणपत्र
- जन्म दाखला/TC
- जात वैधता प्रमाणपत्र
- पासपोर्ट साइज फोटो [ऑनलाइन upload करण्यासाठी soft copy]
- MSCIT - प्रमाणपत्र
- Non Creamy Layer [OBC] करिता
- प्रावीण्य खेळाडू असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- ओळखीचा पुरावा करिता आधार कार्ड / पॅन कार्ड/ इलेक्शन कार्ड ई.
- सर्व वरील कागत प्रत यांची एक छायांकित प्रत
Police Bharti Question Paper -पोलीस भरती चे पेपर
Police bharti 2020 Syllabus - पोलिस भरती परीक्षा अभ्यासक्रम
लेखी चाचणी परीक्षा अभ्यासक्रम - POLICE BHARTI EXAM SYLLABUS:
|
विषय |
प्रश्न संख्या |
एकूण गुण |
|
बुद्धिमत्ता
चाचणी |
२५
प्रश्न |
२५
गुण |
|
सामान्यज्ञान
व चालू घडामोडी |
२५
प्रश्न |
२५
गुण |
|
अंकगणित |
२५
प्रश्न |
२५
गुण |
|
मराठी
व्याकरण |
२५
प्रश्न |
२५
गुण |
पोलीस भरती शारीरिक चाचणी परीक्षा :-
पुरुष उमेदवार :-
|
चाचणी |
एकूण गुण |
|
1600
मीटर धावणे |
30
गुण |
|
100
मीटर धावणे |
10
गुण |
|
गोळा फेक |
10
गुण |
|
विषय |
एकूण गुण |
|
800
मीटर धावणे |
30
गुण |
|
100
मीटर धावणे |
10
गुण |
|
गोळा फेक |
10
गुण |
पोलीस भरती बाबत विद्यार्थी मित्रांना नेहमी पडणारे प्रश्न
पोलीस भरती 2021 कधी सुरु होणार आहे ?पोलीस भरती लेखी परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे
पोलीस भरती 500 प्रश्न // भारत ।। संपूर्ण माहिती ।। टॉप 200 प्रश्न उत्तरे ।। GK सामान्य ज्ञान ।।
पोलीस मेगा भरती विडियो अपडेट
महाराष्ट्र पोलीस महासंचालक संपूर्ण यादी >>
पोलीस भरती महाराष्ट् ओफ्फिसीयल वेबसाइट >> पहा
मित्रांनो जर आपणास ही माहिती आवडली असेल तर सर्व educational ग्रुप वर नक्की शेअर करा धन्यवाद !


