Important MCQ POLICE EXAM BHARTI 2021-महत्वाचे प्रश्न उत्तरे पोलीस शिपाई भरती 2021
पोलीस शिपाई भरती 2021 :- करिता अतिशय महत्वाचे सराव प्रश्न उत्तरे संच येथे उपलब्ध करून देत आहोत .
धूतपापेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- रत्नागिरी
- ठाणे
- पालघर
- सिंधुदूर्ग
- रायगड
>> रत्नागिरी
-------- ह्या चाफेकर बंधुंनी कमिशनर रॅंड ची हत्या केली.
- दामोदर व गोपाळ
- बाळकृष्ण व वासूदेव
- बाळकृष्ण व गोपाळ
- दामोदर व बाळकृष्ण
>>दामोदर व बाळकृष्ण
'अभिनव भारत' चे उद्देश काय होते ?
अ) परदेशातून तस्करी करून हत्यारे मिळविणे.
ब) इंग्रज विरोधी विचारांचा सैनिकांत प्रचार करणे.
क) स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण व संकल्पना लोकमानसात रूजविणे.
ड) जेव्हा शक्य आहे तेव्हा गुरिल्ला डावपेच अवलंबिणे.
- (अ) व (क)
- (अ).(ब) व (क)
- (ब), (क) व (ड)
- (अ).(ब),(क) व (ड)
>>(अ).(ब),(क) व (ड)
------ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय.
- वि.दा.सावरकर
- वासुदेव बळवंत फडके
- दामोदर चाफेकर
- अनंत कान्हेरे
>>वासुदेव बळवंत फडके
मुस्लीम समाजातील पडदापद्धती व बहुपत्नीत्व या पद्धतीना ----- यांनी विरोध केला होता
- सर सय्यद अहमद खान
- बॅरीस्ट जिना
- खान अब्दुल गफार खान
- रहेमत अली
>>सर सय्यद अहमद खान
माजी न्यायाधीश मदन बी. लोकूर यांची कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली ?
- श्रीलंका
- फिजी
- मलेशिया
- नेपाळ
>> फिजी
प्राथमिक शाळांमधील बालकांना हिंदी आणि इंग्रजी वाचन शिकण्यास मदत करण्यासाठी बोलो ॲप कुणी सुरू केले आहे ?
- गूगल
- मायक्रोसॉफ्ट
- फेसबुक
- अमेझॉन
>>गूगल
देशव्यापी 5G नेटवर्क सुरू करणारा पहिला देश कोणता ?
- चीन
- स्वित्झर्लंड
- साऊथ कोरिया
- जपान
>> साऊथ कोरिया
गणितातील नोबेल मानला जाणारा "आबेल पुरस्कार" कोणत्या देशातर्फे दिला जातो ?
- नॉर्वे
- अमेरिका
- जर्मनी
- ब्रिटन
>>नॉर्वे
समृध्दी महामार्ग ________पदरी आहे.
>> 8
कोणत्या राज्याने गायींच्या संरक्षण व संवर्धनासाठी "गाय कॅबिनेट" स्थापन करण्याच्या निर्णय घेतला आहे ?
- उत्तरप्रदेश
- मध्यप्रदेश
- बिहार
- राजस्थान
>>मध्यप्रदेश
उपयोगकत्याची माहिती(डेटा) अनुचित प्रकारे हाताळल्या मुळे फेसबुकला 1.6 मिलियन $ दंड लावला ?
- अमेरिका
- ब्राझील
- चीन
- रशिया
>>- ब्राझील
दोन लिप वर्षात जास्तीत जास्त किती वर्षाचे अंतर असु शकते ?
- 4
- 6
- 8
- सांगता येत नाही.
>>8
20 मार्च जागतिक चिमणी दिवस होता. तर चिमणी हा कोणत्या राज्य/ केंद्र शासित प्रदेशाचा राज्य पक्षी आहे
- 1) चंदीगढ
- 2) त्रिपूरा
- 3) दिल्ली
- 4) आसाम
>> दिल्ली
पद्म पुरस्कार समितीची स्थापना कोण करते
- 1) राष्ट्रपती
- 2) पंतप्रधान
- 3) संसद
- 4) लोकसभा
>>पंतप्रधान
आसाम राज्याची सीमा किती राज्यांना सलग्न आहे,?
- 6
- 7
- 5
- 4
>>7
विषुववृत्त कडून ध्रुवा कडे जाताना प्रत्येक अक्षवृतास....... इतके तापमान कमी होते.
- 0.5'C
- 1'c
- 2.5'C
- 2'C
>> 0.5'C
आशिया खंडातील एकूण....... देशातून कर्कवृत्त गेले आहे?
- ०७
- ०९
- ०८
- ०५
>> ०८
असीताष्म हा खडक कोणत्या प्रकारचा आहे ?
- ज्वालामुखी
- कडप्पा
- गोंडवण
- विध्ययन
>>- ज्वालामुखी
भारतासोबत कोणत्या देशाची सीमा ही नैसर्गिक नाही?
- बांगलादेश
- चीन
- नेपाळ
- भूतान
>>बांगलादेश
ग्रीनपीस इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ………….हे शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे..?
- झारीया
- धनबाद
- नोएडा
- गजियाबाद - उत्तरप्रदेश
>>- झारीया
Buy Best POLICE EXAM BHARTI 2021 Book from amazon - Click Here