HOW Register For Covid-19 Vaccine in India //co-win पोर्टल वर Covid-19 लस करिता रजिस्ट्रेशन प्रोसेस
सर्व प्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :--
तुम्हाला self रजिस्टर टॅब वर क्लिक करावे लागेल
व आपला 10 अंकी मोबाइल नंबर टाकावा व आपणास मोबाइल वर OTP येईल तो टाकून verify करावा
किविड 19 करिता लागणारे फोटो ID Proof [कोणतेही एक ] निवडा
1. आधार कार्ड
2. इलेक्शन कार्ड
3. पॅन कार्ड
4. पासपोर्ट
5. पेंशन पासबूक ...
आता फोटो ID क्रमांक टाका
नंतर तुमचे फोटो ID प्रमाणे पूर्ण नाव टाकावे
नंतर लिंग सिलेक्ट करा
नंतर जन्म वर्ष टाकावे
व Register बटन वर क्लिक करावे
त्या नंतर , Schedule Appointment या टॅब वर क्लिक करा
तुम्हाला पिन कोड किवा तुमचा जिल्हा टाकावा लागेल
व तुमच्या जवळचे हॉस्पिटल सिलेक्ट करा .
जर वेकन्सी available असेल तर बूक करा
अशा पद्धतीने तुम्ही कोविड लस करिता ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता .
संपूर्ण प्रोसेस पाहण्याकरिता खलील विडियो पाहावं
