पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदाची भरती -PNB Recruitment 2021
जागा : 16
पद: शिपाई
शैक्षणिक पात्रता:
(i) केवळ 12वी उत्तीर्ण
(ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
वय: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा
अर्ज मिळण्याचे ठिकाण: संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मंडळ प्रमुख, पंजाब नशनल बँक, मंडळ कार्यालय: कोल्हापूर, 917/ 20-20-ए, पहिला मजला, ओबीसी टाॅवर, वैशाली हॉटेल समोर, एफ. सी. रोड, पुणे, महाराष्ट्र – 411004
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2021 (05:00 PM)