MPSC RAJYASEVA PARIKSHA 2021 MOST EXPECTED QUESTIONS WITH ANSWERS
भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?
>> लॉर्ड हार्डींग्ज पहिला
इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?
>>> - बॉम्बे हेराॅल्ड.
भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?
>>> मुस्लिम लीग
TIपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
>>> 1780 ची पाल्लुतुरची लढाई
भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?
>> - लॉर्ड कॅनिंग
िळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?
>> बंगाल प्रांतात
1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?
>> लॉर्ड स्टैनले
इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?
>>कलकत्ता विद्यालय
संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?
>>> इंग्लंड
केंद्र सरकारने 2002 मध्ये केलेल्या नवीन वन धोरणानुसार प्रत्येक राज्याने त्यांच्या क्षेत्राच्या किमान __ % भाग राष्ट्रीय उद्यान व अभयारण्यात राखीव ठेवण्याची शिफारस केली आहे .
>>> 4 %
2011 च्या जनगणनेनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे? (STI 2016)
70%
65%
54.6%
30%
>> 54.6%
थॉमस पिक्केटी चे पुस्तक "कॅपिटल" (२०१३) खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते ?
- भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे
- भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे
- विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय
- विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय
>> विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय
चुकीचा पर्याय निवडा ?
- इलेक्ट्रॉन - जे. जे. थॉमसन
- प्रोटॉन - गोल्डस्टोन
- न्युट्रोन - चॅडविक
- रेडियम - जॉन डाल्टन
>> रेडियम - जॉन डाल्टन [मैडम क्यूरी]
भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती
- नियोजन आयोग
- राष्ट्रीय नमुना पाहणी (NSS)
- गाडगीळ समिती
- कोठारी आयोग
>> नियोजन आयोग
गाथा सप्तशती हा प्राकृत काव्य ग्रंथ कोणाच्या काळात रचला?
- राजा हाल
- प्रथम सातकर्णी
- यज्ञश्री सातकर्णी
- सिमूक
>> राजा हाल
तिसरे इंग्रज - मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता ?
- गंगाधर शास्त्री
- यशवंतराव होळकर
- बापू गोखले
- त्रिंबकजी डेंगळे
>> बापू गोखले
खालीलपैकी कोणता घटक ग्रामीण आरोग्य पायाभूत सुविधा पैकी एक नाही?
- प्राथमिक आरोग्य केंद्र
- आशा
- सामूहिक आरोग्य केंद्र
- शासकीय नागरी रुग्णालय
>> शासकीय नागरी रुग्णालय
1936 मध्ये स्थापन झालेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा कोणत्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला
- टाइम्स ऑफ इंडिया
- क्रोनिकल
- इंडियन ओपिनियन
- बहिष्कृत भारत
>> टाइम्स ऑफ इंडिया
सर्वोच्च न्यायालयाचा सल्लादायी कार्यक्षेत्राचा उपयोग कोण करतात
- राष्ट्रपती
- पंतप्रधान
- भारताचे सरन्यायाधीश
- संसद
>> राष्ट्रपती
दोन राज्यांच्या मधील वाद हा_____________ यांच्या अधिकार क्षेत्रात येतो
कोणत्याही राज्याचे उच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र
सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय क्षेत्र
वरीलपैकी नाही
>> सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र
आपल्या नावासमोर सातवाहन ऐवजी सातकर्णी शब्द कोणी लावण्यास सुरुवात केली?
- यज्ञश्री सातकर्णी
- गौतमीपुत्र सातकर्णी
- सातकर्णी प्रथम
- सिमूक सातकर्णी
>> सातकर्णी प्रथम
माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्विकारू शकेल ?
- A
- O
- B
- AB +
>> AB +
राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार ची सुरूवात कधीपासून झाली
- 1991
- 1992
- 1993
- 1994
>> 1992
एक पूर्ण अपूर्ण
हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे
- नीला सत्यनारायण
- रत्नाकर मतकरी
- ग दि माडगूळकर
- एस पी बालसुब्रमण्यम
>> नीला सत्यनारायण
प्रणव मुखर्जी भारताचे कितवे राष्ट्रपती होते
- 12 वे राष्ट्रपती
- 13 वे राष्ट्रपती
- 14 वे राष्ट्रपती
- 15 वे राष्ट्रपती
>> 13 वे राष्ट्रपती
खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही
- उत्तर प्रदेश
- बिहार
- कर्नाटक
- केरळ
>> केरळ
