अपेक्षित 25 प्रश्न पोलीस भरती 2021 -POLICE EXAM 2021 QUESTIONS WITH ANSWERS
- हवामान विषयक भारतातील पहिलं उपग्रह कोणता ?
-इन्सैट -3डी
-कल्पना -1
>>> कल्पना -1
- भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ?
-जीम कार्बेट
-संजय गांधी
>>>जीम कार्बेट
- पहिलं मराठी बोलपट कोणता ?
-अयोद्धेचा राजा
-आलम आरा
>>>अयोद्धेचा राजा
- भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती ?
-आय एन एस चक्र
-आय एन एस विक्रांत
>>>>आय एन एस चक्र
- भारतातील सर्वात मोठे गुरुद्वार कोणते ?
•अमृतसर
•नांदेड
>>>अमृतसर
- भारत सयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद केव्हा झाला ?
-30 ऑक्टोबर 1945
-30 सेप्टेंबर 1946
>>>30 ऑक्टोबर 1945
- सयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस कोण ?
- António Guterres
- Amina J. Mohammed
>>>António Guterres
- वनस्पति तूप तयार करण्यासाठी कोणता वायु वापरतात ?
हायड्रोजन
नायट्रोजन
>>>हायड्रोजन
- मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती असते ?
यकृत
मूत्रपिंड
>>>यकृत
- A ते Z पर्यन्त अक्षराची आकडेवारी नुसार बेरीज किती?
>>>>>
N[N+1] / 2
•>>26 [27]/2
•>>702 / 2
•>>351
अपेक्षित 25 प्रश्न पोलीस भरती 2021 -POLICE EXAM 2021 QUESTIONS WITH ANSWERS