पुणे महानगरपालिकेत 214 जागांसाठी भरती
PMC Recruitment 2021
जागा: 214
पदाचे नाव: प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (इंग्रजी माध्यम) (iii) TET
वय: 08 जानेवारी 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
फी: नाही.
अर्ज करण्याचे ठिकाण: शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे-05
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2021 (10:00 AM ते 02:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा