महाराष्ट्रचा भूगोल --- महाराष्ट्र नैसर्गिक सीमा
वायव्य:-सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या
उत्तर:-सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या
ईशान्य:-दरकेसा टेकड्या
पूर्व:-चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर
दक्षिण:-हिरण्यकेशी व तेरेखोल नदी
पश्चिम:-अरबी समुद्र